अश्विनी, सुप्रिया, रुक्मिणी, आराध्या रोडगे यांचा सत्कार

अश्विनी, सुप्रिया, रुक्मिणी, आराध्या रोडगे यांचा सत्कार

रवळगाव येथील ग्रामस्थांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

सेलू : सेलू तालुक्यातील रवळगाव येथील अश्विनी रामराव रोडगे यांची मुंबई येथे पीएसआयपदी नियुक्ती, सुप्रिया गणेशराव रोडगे यांची कोर्टात क्लार्कपदी नियुक्ती, रुक्मिणी दिलीपराव रोडगे यांची पुरातत्व सहाय्यकपदी छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती, आराध्या नितीन रोडगे हिची डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी निवड शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी नितीन लक्ष्मण रोडगे, तर उपाध्यक्षपदी  गिरीश रकटे यांची निवड झाल्याबद्दल रवळगाव ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला.
या वेळी बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, सरपंच दिपकराव रोडगे, उपसरपंच गणेश रोडगे, चेअरमन शिवाजी आप्पा रोडगे, गुलाबराव रोडगे, विलासराव रोडगे, गणेश गाडेकर,आसाराम दादा रोडगे, सुंदरराव रोडगे, गंगाधर रोडगे, माऊली रोडगे, सुरेश रोडगे, चंद्रकांत रोडगे, सुनील  रोडगे, अनंता रोडगे, मधुकर रोडगे, संतोष रोडगे, अशोक रोडगे, शिवाजी सरोदे, अशोक गाडेकर, दुर्गादास आळशे, संतोष रोडगे,  गोविंद भदर्गे, रोहीदास मनेरे, मुंजाजी राऊत व राजू आबा रोडगे आदींसह सर्व गावकरी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!