ज्ञानसाधना पब्लिक स्कूलमध्ये आनंदनगरी उत्साहात 

ज्ञानसाधना पब्लिक स्कूलमध्ये आनंदनगरी उत्साहात 

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल येथे २५ जानेवारी रोजी नर्सरी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरीता आयोजित ‘आनंदनगरी’ उत्साहात पार पडली. याप्रसंगी ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या वेळी सहभागी विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ स्वतःच्या घरी तयार करून आणले होते. त्याचा स्वाद उपस्थितांनी घेतला. सूत्रसंचालन आर.बी.कोके यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!