अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सेलू : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून सेलू येथील अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
गणगे गोकर्णा, ओम कावळे, अश्विनी चाळक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सार्थक मुळे, महेश पारधे,  अभिनव डांगरे, समिरूह पहाडी, पूनम कापरे,  पुष्पांजली गंधाला,  संध्या राऊत , ओंकार भोसले , सुदर्शन रोडगे ,  कीर्ती साखरे, पीयूष रक्ते ,  मधुरा कवटे ,  शिवानी कावळे , राजकुमार सपाटे,अमृता पठाडे ,  शिल्पा गुळवे, शेख तौफिक,  कार्तिक कसबे  हे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, विभाग प्रमुख प्रा.श्याम वाघ, प्रा.सुरेश गिनगिने प्रा. अमोल मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!