डॉ.सर्वेश भाला यांचे एमडी मेडिसीन परीक्षेत उज्ज्वल यश 

डॉ.सर्वेश भाला यांचे एमडी मेडिसीन परीक्षेत उज्ज्वल यश

डॉ.सर्वेश भाला यांचे एमडी मेडिसीन परीक्षेत उज्ज्वल यश  

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील डॉ.सर्वेश सतीश भाला यांनी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी (जनरल मेडिसीन) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याआधी त्यांनी मुंबई येथील जे जे हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. या यशाबद्दल डॉ.सर्वेश यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे

.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!