डॉ.अनिकेत जोगदंड यांची दंत वैद्यक संघटनेच्या राज्य प्रमुखपदी निवड
सेलू/परभणी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना डॉक्टर्स सेलच्या शिवसेना डॉक्टर्स सेल दंत वैद्यक संघटनेच्या राज्य प्रमुखपदी डॉ.अनिकेत अशोकराव जोगदंड (सेलू) यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्य प्रमुख डॉ.धनंजय पडवळ यांनी पत्राद्वारे कळविले आहे.