मानवी साखळीद्वारे शिवरायांची भव्य प्रतिमा
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ज्ञानेश्वर बर्वे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद कौसडी येथील शाळेच्या मैदानावर ९९५ विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मानवी साखळी तयार करून शिवरायांची प्रतिकृती तयार करण्यात आली सदरील प्रतिमेने सर्वांचे मने जिंकली.- छायाचित्र-शंभू काकडे, सेलू