संत श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव : सेलूत मंगळवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन 

संत श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव : सेलूत मंगळवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन 

संत श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव : सेलूत मंगळवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन 

सेलू : स्वामी विवेकानंदनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मंगळवार ते गुरुवार (१८ ते २० फेब्रुवारी) दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ५ ते ८ या वेळेत श्री च्या मूर्तीस अभिषेक, ८ ते ११ यावेळेत श्री संत गजानन विजय या ग्रंथाचे पारायण होणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत महिला मंडळाचे आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाआरतीनंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे. भाविकांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समिती व स्वामी विवेकानंद नगरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!