खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजन

सेलू : सेलू येथे आयोजित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर व माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते झाले. या वेळी सुरेश भुमरे, डॉ.संजय रोडगे माजी सभापती दिनकर वाघ, भाजप तालुकाध्यक्ष ॲड.दत्ता कदम, संजय लोया, माजी सभापती अशोक काकडे, संदीप लहाने, आयोजक अर्जुन शंकरराव बोरुळ, गणेश माळवे, सुभाष मोहकारे ,भगवत दळवे, शिवहरी शेवाळे,अविनाश शेरे, वनीता चाफेकर, रुपाली ठाकुर, संध्या चिटणीस, मंगल मोसले,
प्रसाद खारकार, विठ्ठल कोकर, शाम चाफेकर, मनीष कदम, भगवानसिंग राठोड, अशोक खाताळ, ॲड. कृष्णा शेरे, लक्ष्मण गोळेगावकर, कपिल फुलारी, रफीक बेलदार, लालू खान, सटवाजी साठे, संदीप बोकान,ज्ञगणेश गोरे, ईश्वर तावरे, अभय महाजन, नवनाथ खांडेकर बाबासाहेब मुळे, सतीश भोसले, चेतन गोरे, दिशागत सर, व्यक्तिश भिसे, दत्ता पवार, कृष्णा चव्हाण, आदींसह खेळाडू उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!