हाजी ताहेर कुरेशी यांचा सत्कार

हाजी ताहेर कुरेशी यांचा सत्कार

सेलू : येथे जालना येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी ताहेर कुरेशी यांची बक्कर खसाब म्हणून जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने शफिख आलिखान याच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. हाजी ताहेर कुरेशी हे मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेले आहेत. त्यांनी वडिलांकडून त्याग व स्मर्पणची मूल्ये आत्मसात केली आहेत. ते एक समाजासाठी नेतृत्व करून समाजचे हीताचे कार्य करणार आहेत. सर्वात तरुण समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे असल्याने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सत्कारप्रंसगी अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अनिस कुरेशी इंजिनियर, सचिव पठाण शफिख अली खान, उपाध्यक्ष महेमूद सर, केषाध्यक्ष पठाण निसार, सहसचिव हारूनसर, रशीद खान इंजिनिअर, शेख शमशोद्दीन, शेख मौजम , इमाम , रफिख ,जकी सिद्दीकी, इम्रान कुरेशी, शेख असगर , मुफीज भाई, मजहर भाई आदींची उपस्थिती होति

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!