आज “सेलू बंद’ची हाक

आज “सेलू बंद’ची हाक

सकल मराठा समाजाचे आवाहन

सेलू : सकल मराठा समाजाच्या वतीने मस्साजोगचे येथील संरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे. फरारी आरोपीस अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.७) सेलू बंदची हाक देण्यात आली आहे. बंदमध्ये सहभागी व्हावे, असेआवाहन करण्यात आले आहे. बंदबाबतचे  निवेदन गुरूवारी (दि.६) उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी स्वीकाराले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!