डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

परभणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आज सोमवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, तहसीलदार डॉ.संदिप राजपुरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, मिलिंद शिनगारे, सहायक महसूल अधिकारी पठाण आबेदखान, मोहमद रियाज, कर्णकुमार जायभाये,दिलीप डहाळे, प्रकाश ठाकरे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!