यासेर उर्दू शाळेत जागतिक वसुंधरा दिन उत्साहात 

यासेर उर्दू शाळेत जागतिक वसुंधरा दिन उत्साहात 

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचालित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थीना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्व सांगण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रहीम खान पठाण, मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान आदींसह शिक्षक उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!