आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सेलूत मुस्लिम बांधवांची रॅली

आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सेलूत मुस्लिम बांधवांची रॅली

सेलू : काश्मीरातील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सेलू येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने २३ एप्रिल रोजी सायंकाळी निषेध रॅली काढण्यात आली. अन्वर खान, इसाक पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. क्रांती चौकात परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत यांनी विचार व्यक्त करीत हल्लेखोर अतिरक्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!