बाहेती बिहाणी इंग्लिश स्कूलचे ४१ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

बाहेती बिहाणी इंग्लिश स्कूलचे ४१ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

बाहेती बिहाणी इंग्लिश स्कूलचे ४१ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूलचे इयत्ता पाचवीचे 21, तर आठवीचे 20 असे एकूण 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. प्रशासकीय अधिकारी भूजंग देऊळगाकर यांनी ही माहिती दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, एन.पी.पाटील आदींसह विविध स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची नावे अशी : इयत्ता पाचवी : स्नेहा सोनुने (244), शौर्य कदम (244), धनश्री शेळके (236), तन्वी बिरादार, (232), आराध्या सिरसे (226), सर्वज्ञ काला(218), शब्दा लाटकर (212), महावीर लोढा ( 206), भूमी पदमावत ( 204), आयुष राऊत ( 202), जीवन सोळंके (196), आद्या देऊळगावकर (194), वरद राठी (194), स्वरूप मालाणी (192), सोहम पिंपरे (168), समृद्धी नेव्हाळ(162), भक्ती गीते (156), ऋतुजा आवटे (154), श्रीशा कदम (152), सम्राज्ञी लिपणे (144) अर्पिता पांडे (140)
इयत्ता आठवी : सोहम गुंडेकर (246), ऋषी मालपाणी (222), भक्ती बिहाणी (214), सृष्टी सोळंके (212), स्वरूपा झुटे (210) आरुष नीलवर्ण (204) समृद्धी सोनूणे (204), पृथ्वीराज पोळ (186), कृत्तिका कान्हेकर (186) भक्ती बोरुळ (174), अथर्व भारती (172), श्रीशिव झमकडे (172) प्रशंसा सोनवणे (170), यामीन पठाण (170), समर्थ दळवे (158), प्रांजली जावळे (150), अदिती जोहिरे (144), शेख मिम खातून ( 140), वीरसिंग रघुवंशी (138), गोपाल आघाव (134)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!