SSC Exam Results 2025 :प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के

SSC Exam Results 2025 :प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) 2025 चा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये अक्षरा गणेश चव्हाण हीने  94.40% गुण घेऊन शाळेमधून प्रथम क्रमांक आला आहे. आयुष राजकुमार पवार 91.20% गुण घेऊन द्वितीय क्रमांक आलेला आहे. तसेच अभिषेक भागवत बागल 83.20% व आदित्य योगेश टेंभरे 83.20% यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे. अन्य गुणवंतांध्ये वैष्णवी सतीश मगर 82.20%, अदिती अमर बोराडे 80.40%, संचिता सर्जेराव लहाने 80.20%, संस्कृती सुशील टोगरे 80.20% आदींचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्राचार्य प्रगती क्षीरसागर व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!