बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश शाळेने राखली १०० टक्के निकालाची परंपरा

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश शाळेने राखली १०० टक्के निकालाची परंपरा

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलने याहीवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतून प्रथम देवधर दुर्गा अमित (99.40),द्वितीय जोशी गायत्री गणेशराव ( 95.80), तृतीय शहाणे आर्यन दत्ता (94.60), चौथा निलवर्ण सुमित शिवाजी (93.80), तर हिंगे धनश्री शेषराव (93.20) पाचवा क्रमांक मिळवला आहे. आढे आराध्या प्रधान (92.40), पानझाडे संस्कृती रामकिशन (88.40), मालपाणी वेदिका ओमप्रकाश. (88.20), भागवत सई सुनील (86.80), अंभुरे संघर्ष रत्नदीप (85.40), शेख अब्दुल रेहमान (84.20), हातकडके श्रुती दत्ता ( 83.40), पठाण जोया खान अल्ताफ खान. (79.60), दिशागत रुपेश सुरेंद्र (77.60), पाल अनिकेत मलखनसिंग. (75.00) यांनी प्रावीण्य श्रेणी संपादन केली आहे. प्रथम श्रेणीत मुंदडा शुभम प्रमोद (74.), चट्टे सक्षम ज्ञानेश्वर (69.80), कुलकर्णी यश योगेश ( 66.40), सुनेवाड प्रीत रवी (65.80), गुर्जर कृष्णा ब्रह्मा (63), शेख अयान अन्सर (60.60) तसेच महातो गणेश रमेश, गाडेकर कृष्णा अनिल यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्था व बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या पदाधिकारी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!