आषाढी एकादशी : विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे दिंड्यांचे स्वागत

आषाढी एकादशी : विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे दिंड्यांचे स्वागत

सेलू : आषाढी एकादशी निमित्त विनोद बोराडे मित्र मंडळ व श्री गोविंदबाबा मित्र मंडळ आयोजित असलेला शाळकरी मुलांच्या दिंडीचे स्वागत व फराळ वाटप कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.. शाळकरी मुलांत अवतरलेले ते पांडुरंगाचे देखणे रूप अन् टाळ मृदुंगात दंग झालेले बालवारकरी आनंददाई होते,या सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले तसेच शाळेची दिंडी घेऊन आलेले मुख्याध्यापक यांना पांडुरंगाची प्रतिमा देऊन मित्र मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री गोविंद बाबा मित्र मंडळ व विनोद बोराडे मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!