हिवरखेड्यात बारावीतील गुणवंतांचा सत्कार

ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारावी परीक्षेतील गुणवंतांचा गुरुवारी, ९ जून रोजी सत्कार करण्यात आला. आहे प्रारंभी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व बिरसा मुंडा यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गंगाराम खडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मोतीराम मगर यांनी केले. संयोजनात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शिवशंकर निरगुडे व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

बारावी परीक्षेतील गुणवंत :

  • पायल पांडुरंग निरगुडे, 86.50 टक्के
  • नागेश ज्ञानेश्वर गायकवाड 84.17 टक्के
  • विशाल गजानन गायकवाड 83.88 टक्के
  • दिव्या विष्णू निरगुडे, 73.83 टक्के
  • विठ्ठल प्रकाश चव्हाण, 73.83 टक्के
  • पल्लवी गजानन निरगुडे, 66.67 टक्के
  • स्नेहा गजानन निरगुडे, 62.00 टक्के .
  • सोपान विठ्ठल जाधव, 62.33 टक्के
  • अभिषेक रामदास निरगुडे, 60.00 टक्के
  • विशाल वसंता वाकले
  • संतोष ज्ञानेश्वर हराळ
  • श्यामबाला भारत निरगुडे
  • स्वाती रामकिसन डाखुरे
  • कल्पना शिवराम फुपाटे, 77.50 टक्के

या वेळी अश्रुजी धोत्रे यांच्या तीनही मुली शासकीय सेवेत लागल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. धोत्रे यांच्या सपना व स्टाफ व कविता या स्टाफ नर्स तर चतुरा धोत्रे ही कोठा येथील पोलिस पाटील आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलीला शिकवले मुलींनी देखिल त्याचे सोने केले त्यामुळे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

***


Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!