हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा २० जूनरोजी सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरपंच पूजा अमोल मस्के, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शिवशंकर निरगुडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड, शरद निरगुडे, भगवान निरगुडे, केशव जाधव, माधव जाधव नागेश गायकवाड, आश्रुजी गायकवाड, कावेराबाई निरगुडे, वच्छलाबाई निरगुडे, रुक्मिनबाई गायकवाड, मुख्याध्यापक गाडेकर पवार, मोरे, महाले, पोपळघट, बोराडे यांची उपस्थिती होती
या गुणवंतांचा झाला सत्कार…
1)अलका ज्ञानेश्वर गायकवाड 87%
2)वैष्णवी बाळू सातपुते 84.40.%
3)पुनम ज्ञानेश्वर जाधव 69.80%
4)पायल शंकर देशमाने 75.80%
5)तेजश गणेश शिरसागर 84.60%
6)प्रफुल्ल केशव इंगळे 74%
7)शुभम सीताराम निरगुडे 84%
8)अश्विनी दिलीप ईरतकर 82.40%
9)नितीन साहेबराव गौरनर 60%
10) संघमित्रा छत्रपती इंगळे 79.60%
11)बादल साहेबराव सरोदे 61%
( वार्ताहर : शिवशंकर निरगुडे, हिंगोली )