सीए परीक्षेत अभिषेक भंडारीचे यश

सेलू : येथील अभिषेक दिलीप भंडारी यांनी सीए परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.अभिषेकचे वडील प्रगतशील शेतकरी आहेत. या यशाबद्दल अभिषेकचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!