यशवंत वाईकर यांचे निधन

परभणी : यशवंत प्रभाकरराव वाईकर (वय ५२, रा.गणेशनगर , सेलू जि.परभणी ) यांचे शनिवारी (सहा ऑगस्ट) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. वाईकर हे सेलू येथील टपाल कार्यालयात पोस्टमन म्हणून कार्यरत होते. तहसील रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!