जयभवानी : नवरात्र महोत्सवाला सेलूत उत्साहात सुरुवात 

जयभवानी : नवरात्र महोत्सवाला सेलूत उत्साहात सुरुवात 

ढोलताशांच्या गजरात मूर्ती प्रतिष्ठापना 

सेलू : शहरातील संत श्री गोविंद बाबा चौक, मठ गल्ली येथील शिवशक्ती मंडळाच्या श्री जयभवानी नवरात्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. स्व.प्रकाशसिंह ठाकूर यांनी १९८४ साली हा उत्सव सुरू केला होता. मंडळाचे हे ३९ वे वर्ष आहे. दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भक्तांची मोठी गर्दी होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत, असे अध्यक्ष नागेश ठाकूर यांनी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!