स्वच्छ सर्वेक्षण : जिल्ह्यात सेलूचा प्रथम क्रमांक, प्रेरक दौर सुवर्णपदक

स्वच्छ सर्वेक्षण : जिल्ह्यात सेलूचा प्रथम क्रमांक, प्रेरक दौर सुवर्णपदक

कचरामुक्तीत थ्री स्टार हागणदारीमुक्तीमध्ये ओडीएफ++ दर्जा

सेलू जि.परभणी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये सेलू शहराने देशात 63 वा, राज्यात 15 वा, विभागात 3 रा व जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे; तसेच कचरामुक्त शहराचा 3 स्टार दर्जा सलग दुसऱ्यावर्षी प्राप्त झाला आहे. हागणदारीमुक्त शहर ओडीएफ++ दर्जा सलग चौथ्या वर्षी प्राप्त केले आहे, तर प्रेरक दौर सम्मान अभियानमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या निमित्ताने नगरपालिका प्रशासन व स्वच्छता विभाग कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!