अभिवादन : सेलूतील विवेकानंद शाळेत महापुरुषांना अभिवादन

अभिवादन : सेलूतील विवेकानंद शाळेत महापुरुषांना अभिवादन

मान्यवरांची उपस्थिती

सेलू जि.परभणी : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू, क्रांतीवीर लहुजी साळवे, महानायक बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून रमेश मरेवार, मनोज देगावकर, मुख्याध्यापक शंकर शितोळे, गजानन साळवे, विजय चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कौसडीकर, रागिणी जकाते, शंकर राऊत, अभिषेक राजुरकर, काशिनाथ पांचाळ, शारदा पुरी , स्वप्नाली देवडे यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!