भोंगाच्या वाद : मनसे कार्यकर्ते एमआयएम पक्षात दाखल; वालूरमध्ये कार्यक्रम

भोंगाच्या वाद : मनसे कार्यकर्ते एमआयएम पक्षात दाखल; वालूरमध्ये कार्यक्रम

जिल्हाध्यक्ष ॲड इम्तियाज खान, शेख इसाक पटेल, अबरार बेग,सिकंदर खान यांची उपस्थिती

सेलू  : तालुक्यातील वालूर शहरात मागिल अनेक वर्षा पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकजूटीने कार्य करणारे पद अधिकारी कार्यकर्ता यांनी भोंग्याच्या वादावरून राजीनामा देऊन 18 डिसेंबर रविवार रोजी वालूर शहरातील बसथानक समोर सायंकाळी 7 वाजता एम आयएम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲड इम्तियाज खान सेलू तालुका अध्यक्ष शेख इसाक पटेल,सेलू- जिंतूर विधानसभा अध्यक्ष पञकार अबरार बेग, सेलू तालुका सचिव सिकंदर खान, यांच्या प्रमुख उपस्थितीत एम आय एम पक्षात प्रवेश केला यावेळी एम आय एम पक्षाचा वालूर शहराध्यक्षपदी पत्रकार जावेद कुरैशी यांना नियुक्तिचे पञ एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड इम्तियाज खान यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी परभणी जिल्हा कार्यअध्यक्ष मुदस्सिर असरार,परभणी तालुका अध्यक्ष सय्यद सगीर,परभणी शहर अध्यक्ष शेख अखील, शेख असलम, युसुफ काझी,जफर कुरेशी,शरफोद्दिन काझी,रहिम खान पठाण,संदिप राऊत, असलम कुरेशीसह वालूर शहरातील मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!