बालविवाह : करू देणार नाही; करणारी नाही, सेलूतील मुलींनी घेतली शपथ 

बालविवाह : करू देणार नाही; करणारी नाही, सेलूतील मुलींनी घेतली शपथ

कस्तुरबा गांधी बालिका शाळेमध्ये कार्यक्रम

सेलू : येथील कस्तुरबा गांधी बालिका शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन प्रसंगी ‘बालविवाह करू देणार नाही किंवा करणारी नाही’ अशी शपथ घेण्यात आली व मुलींना कायद्याबद्दल माहिती देण्यात आली. या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी राऊत , प्रमुख पाहुणे पौर्णिमा जोहिरे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका राजगुरू, अध्यक्षस्थानी वेडे विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, सरदार, भावरे यांची उपस्थिती होती. या वेळी विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

बालविवाह :

हेही वाचा : प्रजासत्ताक दिन : जिल्हा बालविवाहमुक्तीसाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी आंचल गोयल 

हेही वाचा : प्रजासत्ताक दिन : प्रिन्स, प्रॉस्परस, ज्ञानतीर्थ विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

हेही वाचा : Motivational : सशक्त पिढीच सशक्त समाज घडविते : डॉ.अश्वमेध जगताप यांचे प्रतिपादन

हेही वाचा : श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा धगधगता वारसा समजून घेण्याची गरज

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!