महामानव डॉ.बाबासाहेबांना नूतन कन्या शाळेत अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेबांना नूतन कन्या शाळेत अभिवादन

सुरेखा आगळे यांनी दिली संविधानाची माहिती 

सेलू : महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नूतन कन्या प्रशालेत अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांनी प्रतिमापूजन केले सुरेखा आगळे यांनी भारतीय संविधानाची ओळख करून दिली, तर नागेश देशमुख आणि डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सामान्यज्ञानाची उपयुक्त माहिती दिली. कीर्ती राऊत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सुहास देऊळगावकर, अनंता बोराडे, उपेंद्र दिवाळकर,पंडित जाधव, सुनील मोगल, विनोद शिंदे, सपना पाटणी, विजया खडके, बेबीताई हेलसकर, भागुबाई काळे, वंदना वावळे, रामेश्वर काळे आदींसह विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!