सेलूत आज रक्तदान शिबिर, सहभागाचे आवाहन

सेलूत आज रक्तदान शिबिर, सहभागाचे आवाहन

सेलू : येथील आर्यवैश्य महासभेच्या वतीने रविवारी, 30 एप्रिल रोजी श्री साईबाबा मंदिरातील सभामंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री वासवीमाता जयंतीनिमित्त शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी दहा ते दुपारी या या वेळेत शहर व परिसरातील नागरिकांनी शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांनी केेले आहे.


प्रस्थापितांना दणका : सेलू बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता; नव्या कारभाऱ्यांना संधी 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!