सेलू तालुकाध्यक्षपदी किशोर कटारे यांची निवड; मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया संघटनां  

सेलू तालुकाध्यक्षपदी किशोर कटारे यांची निवड; मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया संघटनां  

बीड येथे मराठवाडास्तरीय अधिवेशन संपन्न 

सेलू ( प्रतिनिधी ) : बीड येथे रविवारी, चार जून रोजी आयोजित मराठवाडास्तरीय अधिवेशनात पत्रकार परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी दरम्यान सेलू तालुका मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया सेलू तालुका अध्यक्षपदी किशोर कटारे यांची निवड करण्यात आली.

या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, राज्य निवडणूक प्रतिनिधी प्राचार्य सुरेश नाईकवाडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलीयास, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल,कांचन कोरडे यांची उपस्थिती होती.किशोर कटारे यांच्या नियुक्ती बद्दल सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल ज्येष्ठ पत्रकार कांचन कोरडे रामेश्र्वर बहिरट, दिलीप मोरे, अबरार बेग, संजय मुंढे, नितीन कुंभकर्ण, संतोष गरड आदींनी शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!