राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक ; सेलूतील शिल्पा पिंपळेंचा सहभाग

राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक ; सेलूतील शिल्पा पिंपळेंचा सहभाग

सेलू : भुवनेश्वर (ओडीसा) आयोजित जनजातीय खेल महोत्सवामधील ११ जून रोजी झालेल्या राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने कांस्यपदकाची कमाई केली. या संघात सेलूतील नूतन योगा सेंटरच्या योग प्रशिक्षक शिल्पा सुखलाल पिंपळे यांचा समावेश आहे. पिंपळे यांनी राष्ट्रीय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाला विजय मिळवून दिला आहे.महाराष्ट्र संघाला मिळालेल्या यशाबद्दल संघाचे आणि संघ मार्गदर्शकाचे विविध स्तरांतून स्वागत, अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!