आषाढी एकादशी : आहेर बोरगावमध्ये विठूनामाचा गजर; नितीन विद्यालयाच्या दिंडीला प्रतिसाद 

आषाढी एकादशी : आहेर बोरगावमध्ये विठूनामाचा गजर; नितीन विद्यालयाच्या दिंडीला प्रतिसाद 

सेलू : आषाढी एकादशी निमित्त सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयातर्फे गुरुवारी, २९ जून दिंडीचे आयोजन करण्यात आले. विठूनामाच्या गजरात बालवारकर्‍यांनी भजन, गवळण, भारुडे सादर केली.

मुकुंद राजेंद्र लहाने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी भास्कर लहाने,राजेंद्र तळपती, भगवान पाथरकर, कुंडलिक वाबळे, सिद्धेश्वर गजमल,पांडुरंग लहाने, देविदास मोगरे, बाळू लहाने, लक्ष्मण मोगरे गोविंद चोरमले, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने बालवारकर्‍यांना फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले. पांडुरंग लाडाने, एस.बी. दिशागर,आबासाहेब बिडवे, ज्ञानेश्वर सोळंके, विष्णू आंधळे, गंगाधर आवचार, कैलास चोकोणपळे, हनुमान वाघ, राजेभाऊ चव्हाण, संतोष तायडे, शिवाजी काळे कैलासराव पुंगळे आदींसह शिक्षक व कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला

.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!