डॉ.शैलेश मालाणी यांचा सिंगापूर परिषदेत सहभाग

डॉ.शैलेश मालाणी यांचा सिंगापूर परिषदेत सहभाग

परभणी : सेलू येथील प्रसिद्ध त्वचाविकार तज्ज्ञ डॉ.शैलेश शिवनारायण मालाणी यांनी सिंगापूर येथे झालेल्या २५ व्या वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ डर्मेटॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत यशस्वी सहभाग नोंदविला आहे. सहा ते आठ जुलै या कालावधीत ही परिषद झाली. त्वचाविकारावरील सात विषयावर डॉ.मालाणी यांनी प्रेझेंटेशनद्वारे परिषदेमध्ये माहिती सादर केली. डॉ.तपीश खियाणी, डॉ.स्वागत शहा, डॉ.संजय गोरे, डॉ.चेतन राजपूत, डॉ.महेश उन्नी आदींचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!