खासदार संजय जाधव यांच्या धोंडेजेवणाचा सेलूकरांनी घेतला आस्वाद

खासदार संजय जाधव यांच्या धोंडे जेवणाचा सेलूकरांनी घेतला आस्वाद

खासदार संजय जाधव यांच्या धोंडेजेवणाचा सेलूकरांनी घेतला आस्वाद

श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात कार्यक्रम, बापूसाहेब खवणे महाराजांची कीर्तन सेवा

सेलू जि.परभणी : सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात परभणीचे खासदार खासदार संजय जाधव यांनी अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शहर व ग्रामीण परिसरातील शेकडो भाविकांनी याचा आस्वाद घेतला.
यानिमित्ताने बापूसाहेब महाराज खवणे यांचे कीर्तन झाले. यावेळी खासदार संजय जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते रामनाना पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित गजमल, महिला आघाडीच्या मंगल कथले, जिल्हाप्रमुख दिपक बारहाते, संजय साडेगावकर, मनिष कदम, रमेश डख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी गुलाबराव खेडेकर, वैभव वैद्य, कृष्णा गायकवाड, अतुल डख, रामेश्वर बहिरट, शेषराव वाघमोडे, अनिल रोडगे, विष्णु नाईकनवरे, उद्धव काष्टे, योगेश कथले, गौतम कनकुटे, जीवन चव्हाण, माऊली सोळंके, कैलाश गजमल, सुधाकर पवार, विठ्ठल कारके, गोपाळ कदम, अंकुश लोंढे, पिंटू गाडेकर, बाबा भाबट, दत्तराव झोल, नाथ खांडेकर, अमोल बाबर, सुरेश गिरी, विनोद पाटील, शाम मुंडे तसेच शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

खासदार संजय जाधव यांच्या धोंडे जेवणाचा सेलूकरांनी घेतला आस्वाद


आनंदसोहळा : प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ‘निमित्त’चा प्रकाशन सोहळा ठरला प्रेरणादायी ; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!