क्रांतिकारक वि.दा.सावरकर : सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांचे बुधवारी व्याख्यान; सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन 

क्रांतिकारक वि.दा.सावरकर : सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांचे बुधवारी व्याख्यान; सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन 

सेलू जि.परभणी : सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड. वसंतराव खारकरमामा यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, नऊ ऑगस्ट (क्रांतीदिन) रोजी थोर क्रांतीकारक विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व्याख्यान आयोजिण्यात आले आहे. थोर नाट्य व चित्रपट कलावंत, सावरकर प्रेमी शरद पोंक्षे हे व्याख्यानातून ‘समग्र सावरकर’ ह्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. बुधवारी, नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता साई नाट्य मंदिरात हा कार्यक्रम आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन महेश खारकर, ॲड.उमेश खारकर व संयोजन समितीने केले आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!