CHANDRAYAAN-3 : चांद्रयान ३ च्या लँडिंगकडे जगाच्या नजरा; अविस्मरणीय क्षण अनुभवण्याचे इस्रोचे आवाहन
बंगळूर : चांद्रयान ३ च्या लँडिंगकडे जगाच्या नजरा; अविस्मरणीय क्षण अनुभवण्याचे आवाहन इस्रोने केले आहे. चांद्रयान ३ च्या लँडिंगची प्रक्रिया २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४५ ला सुरू होईल. चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ६:०४ ला उतरेल. डीडी नॅशनल आणि इस्रोच्या सोशल मीडियावर लँडिंगची प्रक्रिया संध्याकाळी ५:२७ पासून लाइव्ह पाहता येईल. देशभरातील शाळा- महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ही ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन इस्रोने केले आहे.
खालील लाल मजकूरावर क्लिक करा. अनुभवा चांद्रयान ३ च्या लँडिंग
खालील लिंकवर चांद्रयान ३ च्या लँडिंगची प्रक्रिया २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४५ ला सुरू होईल.