गुगळी धामणगाव ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण
सेलू : गुगळी धामणगाव येथे अंतरवाली साराटी जि.जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी रविवारी, १० सप्टेंबररोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी गुगळी धामणगाव येथील गावकरी मंडळीने उपस्थित होते.