सेलूतील ब्रह्माकुमारी सेंटर परिसरात वृक्षारोपण

सेलूतील ब्रह्माकुमारी सेंटर परिसरात वृक्षारोपण

सेलू : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय परिसरात सोमवारी,११ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी माजी नगरसेविका शोभा कांचन कोरडे, नगरपालिका कार्यालय प्रमुख मल्लिकार्जुन स्वामी, उबेद बीन चाऊस, उमाकांत बेंद्रे, ब्रह्माकुमारी सेंटरच्या संचालिका, सविता बहेन, राधा बहेन, सारिका बहेन, मीराताई , एलआयसीचे विपणन व्यवस्थापक आनंद के., शाखा प्रबंधक संतोष कोडगिरकर, सुनील वाकळे, नागेश पुराणिक, गोपाळ गाडगे, उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, शमशोदिन शेख, किरण गुंडेकर, प्रदिप कनकटे, शिवाजी अघाव, प्रजापती जगताप, आदींची उपस्थिती होती.

ब्रह्माकुमारी सेंटर परिसरात वृक्षारोपण

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!