लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा : सेलूत शुक्रवारी व्याख्यान

लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा : सेलूत शुक्रवारी व्याख्यान

सेलू : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य ‘लढा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ‘ या विषयावर विचारवंत परभणी प्राध्यापक धुं.ना.देशपांडे (आबासाहेब) यांचे शुक्रवारी, १५ सप्टेंबररोजी सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी असतील. स्वातंत्र्यसैनिक भगीरथजी गेना यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!