सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या गुणवंतांचा गुणगौरव
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश
सेलू : एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे कॅप सेरेमनी, मदर टेरेसा बालविकास सामाजिक राष्ट्रीय संगीत स्पर्धेत आणि आंतरराष्ट्रीय गणित ऑलंपियाड परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त असणारे गणित, इंग्लिश आणि विज्ञान यावर घेतली जाते.या परीक्षेद्वारे पहिली वर्गातून प्रथम – माधवी सोळंके द्वितीय – रिद्धी ढासालकर, दुसरी वर्गातून प्रथम -स्वरूप हडुळे व द्वितीय- श्रीजा अगस्ते, तिसरी वर्गातून प्रथम -चंद्रशेखर गायकवाड, द्वितीय- समर्थ सुरवसे चौथी-अ वर्गातून प्रथम- प्रांजल रोडगे, द्वितीय – आशिष झोडगे, चौथी – ब वर्गातून प्रथम- प्रेरणा काष्टे, द्वितीय -उन्नती राठी, पाचवी वर्गातून प्रथम- गौरी अबुज,द्वितीय -ओम साई कदम,सहावी अ वर्गातून प्रथम – तेजश्री चौधरी, द्वितीय – सृष्टी कदम, सहावी ब वर्गातून प्रथम – अभिराज मोगल, द्वितीय- कुंदन कुमार, सातवी अ वर्गातून प्रथम – कृष्णा काकडे, द्वितीय – कार्तिक अबुज, सातवी ब वर्गातून प्रथम- हर्षद जाधव, द्वितीय – आश्लेषा ठाकर आठवी अ वर्गातून प्रथम -अनिकेत आंबेकर, द्वितीय- आदित्य कटारे, आठवी ब वर्गातून प्रथम – तनिष्का तेलभरे,द्वितीय -प्रणव मुजमुळे, नववी अ वर्गातून प्रथम – सृष्टी हडुळे, द्वितीय- अथर्व नंद, नववी ब वर्गातून प्रथम- खुशी मानधने, द्वितीय- रिया बोराडे, दहावी अ वर्गातून प्रथम- इशिका पवार, द्वितीय- नेहा घुमरे दहावी ब वर्गातून प्रथम -वरद कदम, द्वितीय- ऋग्वेद कीर्तने. मदर टेरेसा बालविकास सामाजिक राष्ट्रीय रंगीत स्पर्धेमध्ये आरोही गायकवाड, अभिनव धोपटे, अथर्व चव्हाण, कृष्णा काकडे, आदित्य कटारे, समृद्धी वरखड, आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड परीक्षेमध्ये दुसरा रँक प्रेरणा काष्टे
Helical Stepwell : रेल्वे अधिकारी नीती सरकार यांनी केली वालूरच्या बारवाची पाहणी