भालाफेक : सेलूतील प्रिन्स कॉलेजच्या शिवकन्याची राज्य स्पर्धेसाठी निवड 

भालाफेक : सेलूतील प्रिन्स कॉलेजच्या शिवकन्याची राज्य स्पर्धेसाठी निवड 

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर.आर.प्रिन्स इग्लीश स्कूल व ज्युनियर कॉलेज शिवकन्या ज्ञानदेव काळे या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने विभागीय शालेय मैदानी माननतच्या के.के.एम महाविद्यालय आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 19 वर्ष वयोगटामध्ये शिवकन्या ज्ञानदेव काळे ही ने 26 मिटर भाला फेकून दुतीय क्रमांक पटकवला. उत्कृष्ट कामगिरी मिळवीली त्याबदल तीची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. या स्पर्धेकरिता क्रीडा शिक्षक शिवाजी बुधवंत, शुभम पवार यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, कार्तिक रतननाला आदींनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!