सरदार वल्लभभाई पटेल यांना विवेकानंद शाळेत अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल यांना विवेकानंद शाळेत अभिवादन

सेलू : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (३१ ऑक्टोबर) प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय एकता दिवसानिमित विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.या प्रसंगी मुख्याध्यापक शंकर शितोळे, रागिणी जकाते, विजय चौधरी, शंकर राऊत, अभिषेक राजुरकर, काशिनाथ पांचाळ, शारदा पुरी, दिपाली पवार,चंदू कवळे, चेतन नाईक आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!