दिवाळी पाडवा : सेलूमध्ये मंगळवारी पहाटे गीत-संगीताची मैफल 

दिवाळी पाडवा : सेलूमध्ये मंगळवारी पहाटे गीत-संगीताची मैफल 

कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

दिवाळी पाडवा : सेलूमध्ये मंगळवारी पहाटे गीत-संगीताची मैफल 

सेलू जि.परभणी : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने कंठसाधना प्रस्तुत वर्षा जोशी व वैभव पांडे यांच्या ‘दिवाळी पहाट’ संगीत मैफिलीचे आयोजन मंगळवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता करण्यात आले आहे‌. श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात हा कार्यक्रम आहे. पूजा तोडकर, गजानन धुमाळ, शांतीभूषण देशपांडे, ललित चोबे, पंकज शिरभाते, राम हिवाळे, संदीप काळे यांचा सहभाग आहे. निवेदन श्रीकांत उमरीकर करतील. कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक अशोक काकडे व संयोजन समितीने केले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!