कृष्णा देशमुख यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती

कृष्णा देशमुख यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती

सेलू्तील वर्गमित्रांतर्फे स्नेहमेळाव्यात सत्कार

कृष्णा देशमुख यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती

सेलू जि.परभणी : सेलू् उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून कृष्णा देशमुख यांची नायब तहसीलदार पदावर पदोन्नती झाली आहे. या बद्दल शुक्रवारी दीपावली स्नेहमेळाव्यात देशमुख यांचा वर्गमित्रांतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नागेश देशपांडे उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहमेळाव्यात इयत्ता दहावीच्या १९८७ च्या बॅचचे राजू दळवे कल्याण पवार, राजेंद्र पवार, अजित मंडलिक, निलेश विनायके, राजेंद्र करवा, शेख नफीस, जावेद घोरी डॉ.हनुमान नखाते, अच्युत नखाते, नाथा जाधव, भास्कर पडघन, नागेश मंडलिक, अनिल कौसडीकर, आनंद मालाणी संजू वाघ, नरेंद्र धानोरकर, श्रीराम जाजू, नारायण चौधरी, संतोष बेंडे आदींसह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!