मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा : सेलूतील प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये बाल संसद निवडणूक 

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा : सेलूतील प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये बाल संसद निवडणूक 

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत बाल संसद निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना निवडणूक कशी असते, या सर्व प्रक्रियेची ओळख व्हावी. त्यानुसार उमेदवारी अर्ज, प्रचार निकाल प्रत्यक्षामध्ये जे विद्यार्थी उमेदवार सहभागी झाले होते, त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेमध्ये 135 विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग घेतला. या निवडणुकीमध्ये वर्ग नववी मधील अक्षरा चव्हाण ही विजयी झाली. याप्रसंगी विजयी उमेदवारांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर यांनी केले. शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून काशिनाथ सोळंके यांनी काम पाहिले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!