नरेंद्र क्षीरसागर यांचे निधन; गंगापूरमध्ये झाले अंत्यसंस्कार 

नरेंद्र क्षीरसागर यांचे निधन; गंगापूरमध्ये झाले अंत्यसंस्कार 

सेलू जि.परभणी : नरेंद्र रत्नाकर क्षीरसागर (वय ६५ रा.लासूर रोड, गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) यांचे बुधवारी (२४ जानेवारी) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता गंगापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेलू येथील नूतन विद्यालयातील गणिताचे शिक्षक व्ही.एन.क्षीरसागर यांचे ते वडील होत.

 

पूर्ण…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!