गुरुद्वारा सचखंड बोर्डबाबतचा अधिनियम रद्द करा : सेलूतील शीख बांधवांची मागणी 

गुरुद्वारा सचखंड बोर्डबाबतचा अधिनियम रद्द करा : सेलूतील शीख बांधवांची मागणी 

सेलू : महाराष्ट्र सरकारने गुरुद्वारा सचखंड बोर्डवर गुरुद्वारा अधिनियम २०२४ लागू केला आहे. हा अधिनियम तत्काळ रद्द करण्यात यावा. अशी मागणी सेलू् शहरातील शीख बांधवच्या वतीने शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात नायब तहसीलदार किरण देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर निवेदन कन्हैयालाल बालचंदानी, अमरीकसिंग बब्बर, गगनदीप सिंग अरोरा, पंकजसिंग बजाज, शामसिंग बजाज, रवणीतसिंग बब्बर, विकी कुंदनानी, लक्ष्मणदास कुंदनानी, ऋषीगी अरोरा, तरणजित सिंग बजाज, रजत कुंदनानी आदींच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!