मराठा आरक्षण : सेलूमध्ये कडकडीत बंद

मराठा आरक्षण : सेलूमध्ये कडकडीत बंद

सेलू जि.परभणी : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी व अधिवेशन घेऊन सगेसोयरे बाबत कायदा पास करावा, या करीता मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहे. याला पाठिंबा देत बुधवारी (१४ फेब्रुवारी) रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने परभणी, जिंतूर, गंगाखेड, सेलू, पूर्णा, पाथरीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. मराठा आरक्षणावर सगेसोयरे कायदा विशेष अधिवेशनमध्ये एक मताने सहमत करण्यासाठी  मतदार संघाच्यावतीने  विधानसभेमध्ये आवाज उठविण्यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांना सकल मराठा समाज सेलूच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधल उपस्थित उपस्थित होते.

मराठा आरक्षण : सेलूमध्ये कडकडीत बंद

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!