छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘पाळणा’ सोहळा 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘पाळणा’ सोहळा 

सेलू जि.परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआररोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी मार्गदर्शन केले. सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, अर्जुन गरुड मंचावर उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येनी उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास शेरे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!