शासकीय रेखाकला परीक्षा : नितीन माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

शासकीय रेखाकला परीक्षा : नितीन माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

सात विद्यार्थ्यांना अ, तर पाच विद्यार्थ्यांना ब श्रेणी

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला या शासकीय रेखाकला परीक्षेत नितीन माध्यमिक विद्यालय आहेर बोरगावचा निकाल शंभर टक्के लागला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत संपादन केले आहे. शाळेच्या कीर्ती हरीभाऊ जाधव या विद्यार्थ्यांनीने ए ग्रेड (श्रेणी) प्राप्त केली असून, बी ग्रेडमध्ये स्वप्नाली शरद पवार व सार्थक राजेश गजमल यांचा समावेश आहे.  इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत सात विद्यार्थ्यांना ए, तर पाच विद्यार्थ्यांना बी ग्रेड आहे. इयत्ता यशस्वी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण मिळणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, कलाशिक्षक संतोष ताल्डे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


फुलांसारखे सुगंधी होतांना… वर्तमानपत्र वाटप्या ते दिग्दर्शक : ‘नूतन’ चा माजी विद्यार्थी दिगंबर सुधाकर फासाटे यांचा प्रेरक प्रवास 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!