NCP : जयंतराव पाटलांचे निलंबन मागे घ्या; सेलूतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

NCP : जयंतराव पाटलांचे निलंबन मागे घ्या; सेलूतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले प्रशासनाला निवेदन

सेलू जि.परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.जयंतराव पाटील साहेब यांचे नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात भाजप व शिंदे सरकारने दोन्ही सभाग्रहातुन निलंबन केले आहे. त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे या आशयाचे निवेदन सेलू येथील नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, तालुकाध्यक्ष  माऊली ताठे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, रघुनाथ  बागल,  विशाल देशमुख,  गौस लालाभाई,  सचिन शिंदे, पप्पू शिंदे, उदय रोडगे,  प्रदिप ढवळे,  समिरभाई, परवेज सौदागर,  संंतोष ठाकुर, दिलीप आकात,  गौतम साळवे,  शिवराम कदम, अशोक पवार, संजय बहिरट, प्रभाकर सोळंके, मज्जीतभाई बागवान, लालुमामू,  वाल्मिक खुळे, शेख शाहेद, श्री विष्णू रोडगे, सौ निर्मलाताई लिपणे, सौ वंदना महाजन, सौ अशाताई गायकवाड, सुमनबाई खुळे, मिरा भांडवलकर, छाया शिंदे, मिराताई होगे आदी उपस्थित होते.


हेही वाचा : श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

हेही वाचा : सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

हेही वाचा ; सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!